गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जेलरोड येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या       

by India Darpan
ऑगस्ट 2, 2020 | 8:58 am
in इतर
0

नाशिक : जेलरोड, पंचक परिसरात १३ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.
प्रथमेश राजेंद्र सूर्यवंशी (१३, रा. आयोध्यानगरी, पंचक, जेलरोड)  असे आत्महत्या करणार्‍या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश याने १८ जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब निदर्शनास येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्यास तत्काळ बिटकाे व पुढे जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. परंतु, त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. जी. भेईर करत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

व्हेंटिलेटरच्या निर्यातीला ग्रीन सिग्नल

Next Post

दुचाकी घसरल्याने पाथर्डी गावातील युवक ठार

India Darpan

Next Post

दुचाकी घसरल्याने पाथर्डी गावातील युवक ठार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011