शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जेफ बेझोसला सोडून तिचे आता शिक्षकसोबत लग्न

by Gautam Sancheti
मार्च 8, 2021 | 8:18 am
in संमिश्र वार्ता
0
20210308 134659

न्यूयॉर्क ः अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांची घटस्फोटीत पत्नी मॅकेंझी स्कॉट पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्या आहेत. मॅकेंझी यांनी त्यांच्या मुलांच्या शाळेतील शिक्षक डॅन जुएट यांच्यासोबत लग्न केलं आहे.
मॅकेंझी स्कॉट या लेखिका आणि समाजसेविका आहेत. २५ वर्षांच्या संसारानंतर जुलै २०१९ मध्ये मॅकेंझी स्कॉट आणि अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांचा घटस्फोट झाला होता. मॅकेंझी यांची ५३ बिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ३ लाख ८६ हजार ६३७ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
५० वर्षीय मॅकेंझी स्कॉट यांनी डॅन जुएट यांच्याशी लग्न केलं आहे. डॅन हे सिएटलमधील एका खासगी शाळेत विज्ञान शिक्षक आहेत. मॅकेंझी स्कॉट डॅनसोबत कधीपासून रिलेशनशीपमध्ये होत्या, त्यांनी लग्न कधी केलं याबाबत माहिती मिळू शकली नाही. मॅकेंझी सिएटलमध्ये पती डॅन आणि चार मुलांसोबत राहतात. अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांनीही दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॅन हा उत्तम व्यक्ती आहे. डॅन आणि मॅकेंझी यांना एकत्र पाहून मला आनंद झाला आहे, अशा भावना बेझॉसनी व्यक्त केल्या आहेत.
घटस्फोटानंतर दोघांमध्ये ३८०० कोटी डॉलर म्हणजेच २.६० कोटींपेक्षा अधिक रकमेचा करार झाला. कंपनीचे चार टक्के भागिदारीही त्यांना मिळाली. त्या अचानक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत २२ व्या क्रमांकावर आल्या होत्या.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी केली मान्य…

Next Post

अखेर देवळा येथील ते दुय्यम निबंधक निलंबित

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
mudrank office

अखेर देवळा येथील ते दुय्यम निबंधक निलंबित

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011