शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिवंत देखाव्याला फाटा देत वेलकम गणेश मंडळाची जनजागृतीसाठी शॅार्ट फिल्म

by India Darpan
ऑगस्ट 24, 2020 | 6:43 am
in संमिश्र वार्ता
0
20200824 121213

नाशिक – कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी जुने नाशिकमधील वेलकम गणेशोत्सव मंडळाने आपल्या जिवंत देखाव्याच्या परंपरेला फाटा देत शॅार्ट फिल्मने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. ७८ वर्षापासून हे मंडळ गणेशोत्सव साजरा करतात. पण, यावर्षी जिवंत देखावा त्यांना करता आला नाही. पण, त्यांनी गणेश भक्तांसाठी एक शॅार्ट फिल्म जनजागृतीसाठी तयार करुन व्हायरल केली आहे. या कल्पक उपक्रमाला चांगला प्रतिसाद सुध्दा मिळाला आहे. मंडळाने १० दिवस विविध उपक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश मोरे यांनी व्हायरल केलेल्या शॅार्ट फिल्मचा हा VDO जरुर बघा….

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड तालुक्यातील नारायण टेंभी येथे बिबट्या जेरबंद

Next Post

तीन पक्षाचे सरकार असल्याने कोणाची तरी नाराजी राहणारच; छगन भुजबळ यांचे वक्तव्य

Next Post
IMG 20200802 WA0018

तीन पक्षाचे सरकार असल्याने कोणाची तरी नाराजी राहणारच; छगन भुजबळ यांचे वक्तव्य

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011