सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

२२५ अंगणवाडी केद्रांना नवी इमारत; सेविका व मदतनीस भरतीलाही परवानगी

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2021 | 11:02 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210205 WA0043 e1612522945403

जिल्हा परिषद महिला व  बालकल्याण सभापती आर्की.अश्विनी आहेर यांनी दिली माहिती

नाशिक – जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीची सभा  सभापती आकिं.अश्विनी अनिलकुमार आहेर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत कुपोषित बालकांचा बालकांचा आढावा घेण्यात आला, त्यानंतर अंगणवाडी सेविका -मदतनीस भरतीस शासनास परवानगी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हयात २२५ अंगणवाडी केद्रांना नविन इमारती होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व  बालकल्याण सभापती आर्की.अश्विनी आहेर यांनी दिली. या सभेस सदस्य गणेश लहानु अहिरे, कविता भाऊसाहेब धाकराव, सो.रेखा यशवंत पयार, सुनिता संजय सानप, सौ. गितांजली अर्जुन पवार-गोळे, सो.कमल भाऊसाहेब आहेर , सौ.शोभा दिपक बरके, तसेच उप. मुख्य कार्यकारी अधिकारी ( बाक) श्री. दिपक चाटे व बालविकास अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका -मदतनीस भरतीस शासनास परवानगी
अंगणवाडी सेविका -अंगणवाडी मदतनीस- मिनी अंगणवाडी सेविका रिक्तपदाचा आढावा घेतला नाशिक जिल्हयात अंगणवाडी सेविका -२४१, अंगणवाडी मदतनीस ९६४ मिनी अंगणवाडी सेविका २३ रिक्त पदे आहेत.शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका- मदतनीस भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करणेबाबत महिला व बालकल्याण सभापती आकिं. अश्विनीताई अनिल आहेर यांनी आदेश दिले.. भरती प्रक्रिया राबविण्यास दिरंगाई करु नये, तसेच भरती प्रक्रिया पारदशीपणे करण्यात यावी, सन्मा.जि.प.पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य यांना भरती प्रक्रियाबाबत अवगत करण्यात याये वर्तमानपत्रात भरतीची जाहीरात प्रसिध्द करण्यात यावी अशा सुचना सभापतींनी दिल्या.

जिल्हयात २२५ अंगणवाडी केद्रांना नविन इमारती ..
जिल्हा नियोजना समिती मार्फत आदिवासी विभागातील अंगणवाडी केद्रांना नविन इमारती बांधकामासाठी  २०२०.२१ या आर्थिक वर्षात रुपये १० कोटी निधी मंजूर असल्याने आदिवासी भागातील १५९ अंगणवाडी केंद्राना व बिगर आदिवासी क्षेत्रासाठी ६६ अंगणवाडी केंद्राना नविन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्याबाबत आजच्या सभेत नियोजन करण्यात आलेले आहे.  समाजमंदीरात भरणा-या केंद्राना प्राधान्य देण्यात आलेले आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात २२५ नविन अंगणवाडी इमारती होणार आहे. असे सभापती आकिं. अश्विनी आहेर यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर प्रदेशाध्यक्षपदाची माळ पटोलेंच्याच गळ्यात; ६ कार्याध्यक्षही घोषित

Next Post

बघा, PF खात्यावर श्रीमंत कमावताय कोट्यवधी रुपये

India Darpan

Next Post

बघा, PF खात्यावर श्रीमंत कमावताय कोट्यवधी रुपये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011