नाशिक – जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प असलेल्या २४ धरणापैकी दहा धरणे १०० टक्के भरली आहे. एकुण सर्व धरणाचा साठा आता ८८ टक्के झाला असून पाच धरणांची पातळी ९० टक्के पेक्षा जास्त आहे. जवळपास सर्वच धरणे येत्या काही दिवसात पूर्ण भरतील अशी स्थिती आहे. एकुण ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफुट क्षमता असलेल्या या धरणात मंगळवारी ५७ हजार ८४८ दशलक्ष घनफुट पाणी साठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या असलेला जलसाठा असा