शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

२३ हजार ३६५ कोरोनामुक्त, ४ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरू

by India Darpan
ऑगस्ट 23, 2020 | 1:57 am
in इतर
0
plazmatherapy 350x250 1

जिल्हयात उपचार सुरु असलेले रुग्ण ( शनिवारी सकाळी ११ पर्यंतची आकडेवारी)

नाशिक महानगरपालिका क्षेत्र –  २ हजार १५४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र –  ६७८
ग्रामीण भाग – १ हजार ४६३
जिल्ह्याबाहेरील – ०८
एकूण  – ४ हजार  ३०३

आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण – २८  हजार ४२४
कोरोनामुक्त – २३  हजार ३६५ रुग्ण
मृत्यू – ७५५
बरे होण्याचे प्रमाण – ८२.२० टक्के

—-

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २३ हजार ३६५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ७५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २३६, चांदवड ४६, सिन्नर २१२, दिंडोरी ५४, निफाड २७८, देवळा ५०,  नांदगांव १३०, येवला २२, त्र्यंबकेश्वर २७, सुरगाणा ०६, पेठ ०२, कळवण २०,  बागलाण १४१, इगतपुरी ६४, मालेगांव ग्रामीण १७५ असे एकूण १ हजार ४६३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार १५४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६७८  तर जिल्ह्याबाहेरील ०८ असे एकूण ४ हजार ३०३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २८  हजार ४२३  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७५.९२,  टक्के, नाशिक शहरात ८६.४९ टक्के, मालेगाव मध्ये  ६४.६१  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.०७  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८२.२० इतके आहे.

मृत्यु :
नाशिक ग्रामीण २०७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४२४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १०२ व जिल्हा बाहेरील २२ अशा एकूण ७५५  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :
– २८  हजार ४२४  कोरोनाबाधित रुग्णांपैकी २३ हजार ३६५  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४ हजार ३०३ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.२० टक्के.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वडनेरभैरवला विदेशी मद्याचे २०६ बॉक्ससह १२ लाख ५६ हजार २३७ रूपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

आपत्ती व्यवस्थापनासाठी टोल फ्री क्रमांक १०७७ सुरू

Next Post
images 1

आपत्ती व्यवस्थापनासाठी टोल फ्री क्रमांक १०७७ सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011