बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिल्ह्यात आजपर्यंत १६  हजार ६८२ रुग्ण कोरोनामुक्त, ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरू

by India Darpan
ऑगस्ट 13, 2020 | 6:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
civil hospital 1 e1652770306112

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १६  हजार ३८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ६४८  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २८५, चांदवड ५१, सिन्नर २०४, दिंडोरी ४८, निफाड २०९, देवळा ६५,  नांदगांव १०७, येवला १९, त्र्यंबकेश्वर १२, सुरगाणा १०, पेठ ००, कळवण ०४,  बागलाण ९३, इगतपुरी ३५, मालेगांव ग्रामीण १०२ असे एकूण  १२३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २३८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३२८  तर जिल्ह्याबाहेरील ०८  असे एकूण ४ हजार ८०९  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २१  हजार ८३९  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.९५,  टक्के, नाशिक शहरात ७५.६३ टक्के, मालेगाव मध्ये  ७४.८८  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.१५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.०१ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण १६३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ३७१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९३ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६४८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

– २१  हजार ८३९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १६  हजार ८४२  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४  हजार ८०९  पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.०१  टक्के.

(वरील आकडेवारी गुरुवारी सकाळी ११.००  वाजेपर्यंतची आहे )

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बंगळुरूत हिंसाचार. ३ जण ठार तर शंभराहून अधिक जखमी

Next Post

त्र्यंबकेश्वरला तीन वर्षांपासून बंद असलेले शेतकरी सभासदांचे पिक कर्जवाटप सुरू

Next Post

त्र्यंबकेश्वरला तीन वर्षांपासून बंद असलेले शेतकरी सभासदांचे पिक कर्जवाटप सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011