बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिल्हा बँकेची कर्ज वाटपाकरीता विशेष मोहीम

by India Darpan
जुलै 27, 2020 | 1:11 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
ndcc

नाशिक : जिल्हा बँकेच्यावतीने कर्ज वाटपासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीककर्ज आढावा बैठक शनिवारी झाली. राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला निधी प्राप्त झाला ही रक्कम जिल्हा बँकेच्या एक लाख ३  हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली आहे.
शासनाने  जिल्हा बँकेला खरीप पीककर्ज वाटपासाठी ४३७ कोटी रुपयांचे उद्दीष्ट दिले असून, त्यानुसार  बँकेने खरीप पीककर्ज वाटपास सुरुवात केली आहे. जे शेतकरी सभासद पीककर्जासाठी पात्र आहेत, त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संपर्क साधावा व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा बँकेकडे नियमित कर्ज परतफेड करण्याऱ्या  व पात्र शेतकऱ्याना  पुरेशा निधी अभावी मागील काळात कर्जवाटप करता आलेले नाही. त्या पात्र शेतकरी सभासदांना कर्ज वितरण करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले.
   बँकेला महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून निधी  प्राप्त झाले असून, खरीप कर्ज वाटपाला गती येत आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे पीककर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यां ना कर्ज देण्यासाठी बँकेनी नियोजन सुरु केले आहे. आजपर्यंत जिल्हा बँकेनी १३५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून बँकेस  खरीप पिककर्जासाठी शासनाने ठरवून दिलेला लक्षाक पूर्ण करणार आहे. तरी पात्र शेतकरी सभासदांनी सबधीत विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे.
  त्याचप्रमाणे सर्व प्रकारची जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली असून सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष यांनी केले असून सदर योजनेतून प्राप्त होणारी वसुलीची रक्कम देखील बँक कर्जवाटपासाठी करणार असल्याचे कळविले आहे.
…
पात्र कर्जदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकेच्या विभागीय अधीकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय कर्मचार्यांनची नियुक्ती केली आहे. कर्ज वाटपास पात्र व नियमित कर्ज भरणार्या  शेतकर्यां ना कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल.
-केदा आहेर,अध्यक्ष जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँक,नाशिक
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘लोकशाही वाचवा, भाजप हटवा’

Next Post

कामगार मंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक

Next Post

कामगार मंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011