मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जान्हवी कपूरचा कथ्थकचा व्हिडिओ व्हायरल

by India Darpan
डिसेंबर 7, 2020 | 2:41 pm
in मनोरंजन
0

मुंबई – अभिनयाच्या क्षेत्रात करियर करतानाच अभिनेत्री जान्हवी कपूरने आपले छंदही जोपासले आहेत. तिला कत्थकची आवड आहे. नुकताच सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती कत्थक करताना दिसते आहे.
जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्याबाबतच्या अनेक गोष्टी ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. रविवारी देखील तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटातील गाण्यावर कत्थक करताना दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ती म्हणते, माझा हा परफॉर्मन्स पाहून माझ्या बहिणीपेक्षाही जास्त आनंद तुम्हाला होईल. या व्हिडिओत तिची लहान बहीण खुशी देखील आहे.
सध्या जान्हवी ‘रुह अफसाना’, ‘दोस्ताना २’ या दोन चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. तिने या क्षेत्रात पदार्पण केल्यापासून तिच्यावर सातत्याने टीका होते आहे. याबाबत ती सांगते, मला टीकाकारांच्या टीकेने वाईट वाटत नाही. त्याचा उपयोग मी स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी करते.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत बंद : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; कळवण बंदचा एकमुखी निर्णय

Next Post

तेलगू अभिनेत्री विजयशांती पुन्हा भाजपात; तेलंगाणात फायदा होणार

India Darpan

Next Post
ElfL sYU4AAgQTR

तेलगू अभिनेत्री विजयशांती पुन्हा भाजपात; तेलंगाणात फायदा होणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011