नाशिक – जात पडताळणी प्रमाणपत्र (सीव्हीएस) मिळवण्यासाठी नासर्डी पुलाजवळील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात प्रचंड गर्दी होती. या प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ करण्यात आली होती. २० जानेवारी शेवटची तारीख असल्यामुळे ही गर्दी होती. रस्त्यांवर गाड्यांची मोठ्या प्रमाणत होत्या. शेवटच्या दिवशी किती जणांना प्रमाणपत्र मिळते हा प्रश्नच आहे. त्यामुळे याला मुदवाढही मिळू शकते.