नवी दिल्ली – सरकारी विमानकंपनी असलेल्या एअर इंडियाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना तिकीटमध्ये थेट ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ६० वर्षे वय पूर्ण असलेल्या ज्येष्ठांना याचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात कंपनीने त्यांच्या वेबसाईटवरही माहिती दिली आहे.
लाभ घेण्यासाठी खालील माहिती वाचा