नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यात पँगाँग सरोवराच्या ठिकाणावरुन निर्माण झालेला तणाव निवळला असून ठरल्याप्रमाणे दोन्ही देशाचे सैनिक मागे फिरत आहेत. चिनी सैनिक त्यांचा तळ हलवितानाचे फोटो, व्हिडिओ संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहेत.
बघा, फोटो आणि व्हिडिओ
https://twitter.com/proshillong/status/1361589278094987265
https://twitter.com/scribesoldier/status/1361590691030163459
https://twitter.com/proudhampur/status/1361593250042159106