बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चाळीसगाव – भावेश काेठावदेने २१ व्या वर्षीच मिळवले ग्रामपंचायत निवडणुकीत यश

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 5:20 am
in राज्य
0
IMG 20210119 WA0014 1 1

चाळीसगाव – तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत भावेश कोठावदे यांनी एकविसाव्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले आहे. भावेशकडे कोणताही राजकारणाचा वारसा नसतांना त्याने ही निवडणूक जिंकली आहे. वडिलांचा किराणा व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायात भावेश मदत करत होता. याबरोबरच वयाच्या १५ व्या वर्षापासून भाजपाच्या युवा माेर्चाचे काम त्याने सुरू केले. अठराव्या वर्षी भाजपा युवा माेर्चाचे अध्यक्षपद मिळविले. गावात असलेल्या समस्या सुटाव्यात, ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी त्यांने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. समाेर अनुभवी दिग्गज असतानाही पॅनलमध्ये सर्वच नवीन चेहरे घेऊन त्याने यश मिळवले हे विशेष.. त्यामुळेच भावेश आणि त्यांच्या पॅनलने तब्बल १४ जागांवर विजय मिळविला आहे. त्याच्या या यशाची सगळीकडे मोठी चर्चा आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग भेट – समृद्ध पाणथळी

Next Post

संथ लसीकरणामुळे ज्येष्ठांना करावी लागेल प्रतिक्षा…

India Darpan

Next Post

संथ लसीकरणामुळे ज्येष्ठांना करावी लागेल प्रतिक्षा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011