शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांद्रयान ३चे प्रक्षेपण २०२१च्या प्रारंभी तर गगनयान २०२२मध्ये

by India Darpan
सप्टेंबर 7, 2020 | 1:35 am
in राष्ट्रीय
0
EhQESMZX0AADdFH

नवी दिल्ली – चांद्रयान ३ चे प्रक्षेपण हे २०२१ च्या आरंभी केले जाणार आहे. चांद्रयान ३ हे चांद्रयान २ ची पुनरावृत्ती असेल आणि यात लँडर आणि रोव्हर हे चांद्रयान २ प्रमाणेच असेल फक्त ऑर्बिटर असणार नाही, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी दिली आहे.

चांद्रयानासंदर्भात ते म्हणाले की, इस्रोच्या पहिल्या चंद्र मोहिमेने पाठवलेल्या छायाचित्रातून दिसते की, चंद्राला ध्रुवांवर गंज चढल्यासारखा दिसत आहे. या शोधाचा संकेत असा आहे की, जरी चंद्राच्या पृष्ठभागावर लोह-समृद्ध खडक आहेत, मात्र गंज चढण्यासाठी लागणारे दोन घटक पाणी आणि ऑक्सीजन चंद्रावर आहे की नाही, याची माहिती नाही.

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) च्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, पृथ्वीच्या स्वतःच्या वातावरणामुळे याला मदत होत आहे, म्हणजेच पृथ्वीचे वातावरण चंद्राचेही संरक्षण करत आहे. अशाप्रकारे, चांद्रयान १ ने पाठविलेली माहिती दर्शवते की, चंद्राचे ध्रुव पाण्याचे गृह आहेत, हेच शास्त्रज्ञ उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम, मिशन गगनयानची तयारी सुरु आहे, असे डॉ जितेंद्रसिंग यांनी सांगितले. यासंबंधीचे प्रशिक्षण आणि इतर प्रक्रिया सुरु आहे.

कोविड संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गगनयान मोहिमेच्या योजनेत काही अडथळे निर्माण झाले, पण २०२२ च्या वेळापत्रकानूसार मोहीम आरंभ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोमवारचा कॉलम – स्टार्टअप की दुनिया – केवळ दिवाळीत बसचं तिकीट मिळालं नाही म्हणून

Next Post

अगरबत्ती उद्योग सुरू करायचाय? हे मिळणार लाभ

Next Post
EgpZJeVVkAAq13

अगरबत्ती उद्योग सुरू करायचाय? हे मिळणार लाभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011