चांदवड- वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची वसुली तातडीने थांबवावी, वीज कनेक्शन तोडण्याचा आदेश मागे घ्यावा आणि शंभर युनिट पर्यंत मोफत वीज देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करा या मागण्यांसाठी चांदवड येथे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर ताळेबंद व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाजपा तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, भाजपा सरचिटणीस भूषण कासलीवाल, पं. समिती सभापती सौ.पुष्पाताई धाकराव, श्री.बाळासाहेब माळी, श्री.डॉ.नितीन गांगुर्डे, श्री.प्रशांत ठाकरे, श्री.शांताराम भवर, श्री.बाळासाहेब वाघ, श्री.विक्रम बाबा मार्तंड, श्री.मोहन शर्मा, श्री.सुनील शेलार, श्री.अशोक काका व्यवहारे, श्री.रामचंद्र सलादे, सौ.गितताई झाल्टे,श्री.विजय धाकराव, श्री.साईनाथ कोल्हे, श्री.अण्णासाहेब शिंदे, श्री. श्री.योगेश ढोमसे, श्री.अन्वर शहा, श्री.उमेश जाधव, श्री.महेश खंदारे, श्री.बाळा पडवी, श्री.बबन आहेर, श्री.सुधाकर बेलदार, श्री.शिवाजी गवळी, श्री.बबलू पारवे, श्री.वाल्मिक पवार, श्री.रवींद्र निकम, श्री.अप्पा वानखेडे, श्री.अंबादास निफाडे, श्री.दीपक जाधव, श्री.भिका जाधव, श्री.गोकुळ जाधव, श्री.किरण बोरसे, श्री.जगदीश कोल्हे, श्री.ज्ञानेशर बरकले, श्री.धर्मा सोमवंशी, श्री.किशोर क्षत्रिय, श्री.भावडू सोनवणे, श्री.विशाल ललवाणी, श्री.मुकेश अहेर, श्री.संकेत वानखेडे, श्री.गणेश खैरनार, श्री.विकास घुले, श्री.विशाल शिंदे, सौ.नमुना पवार, सौ.अल्काबाई पवार, श्री.वनिता निफाडे, सौ.मंदाकिनी शिंदे व सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.