वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी त्यांच्या पथकासह चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा निष्पन्न केला. गुन्ह्यात संशयित आरोपी गोटीराम ऊर्फ गणेश नामदेव वाघ (वय २१, रा. खंडाळ वाडी, वडनेरभैरव) आणि सूरज शंकर आहेर (वय २२, रा. कोकण टेंभी, वडनेरभैरव) यांच्याकडून नाशिक ग्रामीण जिल्ह्यात व इतरत्र पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकीचोरीची कबुली दिल्याने दोन पथकांनी आरोपींकडून पाच दुचाकी व पाच स्मार्टफोन हस्तगत केले.
दुचाकी आरोपींनी देवळा, सटाणा, वडनेर खाकुर्डी आणि वणी पोलिस ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे अधिक मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे. या गुन्हेगारांना पकडणाऱ्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव, पोलिस उपनिरीक्षक गवारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलास इंद्रेकर, पोलिस नाईक संतोष वाघ, पोलिस नाईक कराड, पोलिस नाईक घुमरे, मोरेश्वर पिठे, किसन कापसे यांचा समावेश होता.