गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवड – महावितरण कर्मचा-याचा अपघाती मृत्यू

by India Darpan
डिसेंबर 11, 2020 | 1:03 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201211 WA0017 1

चांदवड-लासलगाव मार्गावरील वाळकेवाडी फाट्याजवळील घटना
…
पिंपळगाव बसवंत –  चांदवड येथील महावितरण कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेल्या सुनील कोल्हे यांचा चांदवड-लासलगाव मार्गावरील वाळकेवाडी फाट्याजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ११) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेने महावितरण कर्मचा-यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, चांदवड येथील महावितरण कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेले सुनील कोल्हे (३५, रा. विटावे, ता. चांदवड) सध्या लासलगाव येथे राहत होते. नेहमीप्रमाणे ते लासलगावहून चांदवडच्या महावितरण कार्यालयात कामावर निघाले होते. कोल्हे यांची दुचाकी (क्र. एमएच-४१-एन-७४८५) वाळकेवाडी फाट्याजवळ आली असता चांदवडहून लासलगावी जाणा-या मालवाहतूक वाहनाने (क्र. एमएच-१५-एफव्ही-५५८४) त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत कोल्हे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कैलास जगताप, स्वप्निल राजपूत, पोलीस नाईक मन्साराम बागुल घटनेचा तपास करीत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पश्चिम बंगालमधील वातावरण तापले; भाजप-तृणमूल मधील संघर्ष वाढणार

Next Post

ट्विंकल खन्नाने घेतली मुलाखत; अक्षय कुमार झाला नाराज

India Darpan

Next Post

ट्विंकल खन्नाने घेतली मुलाखत; अक्षय कुमार झाला नाराज

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011