बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवड – गुजरात गल्ली येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ

by India Darpan
ऑगस्ट 12, 2020 | 8:27 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200812 WA0005 1

चांदवड- येथील संत गाडगेबाबा चौक प्रभाग क्रमांक सहा मधील गुजरात गल्ली येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा उद्घाटन सोहळा शिवसेना गटनेते जगन राऊत यांच्या हस्ते  नुकताच संपन्न झाला. सदर रस्त्या संदर्भात नगरसेविका कविता ताई उगले आणि शिवसेना शहर प्रमुख संदीप तात्या उगले यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर रस्त्याच्या कामाला गती दिली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. याप्रसंगी नगरसेविका कविता उगले, शिवसेना शहर प्रमुख संदीप उगले, शिवसेना उप शहर प्रमुख दिपक शिरसाट, नगरसेवक बाळू वाघ, डॉ. राहुल बोरसे, धनंजय पाटील, सुनील बागुल, कल्पेश जगताप, किरण कुलकर्णी, क्षत्रिय काका, नंदू शिरसाट, भरत बोटवे, विकास कांबळे, अशोक खैरनार तसेच प्रभागातील सर्व महिला उपस्थित होत्या.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘यूपीएससी’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा झेडपीत सत्कार

Next Post

सप्टेंबर पासून कोरोना कमी होण्याची शक्यता; या पद्मश्री डॉक्टरांनी दिली माहिती

Next Post
EbYFJ0dUwAAFSmo

सप्टेंबर पासून कोरोना कमी होण्याची शक्यता; या पद्मश्री डॉक्टरांनी दिली माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
IMG 20250617 WA0334 1

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011