बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवड- खडसेंच्या सत्कारावेळी सोनसाखळी चोरणारा गजाआड; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2020 | 2:58 pm
in स्थानिक बातम्या
0
20201107 201422

चांदवड –  एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते जळगावकडे जात असतांना त्यांचा ठिकठिकाणी सत्कार होत होता. तसाच सत्कार चांदवड येथे सुध्दा झाला. या सत्काराच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेत प्रसाद देशमुख  यांच्या गळयातील सोनसाखळी एका चोरट्यांनी लंपास केली होती. पण, पोलिसांनी अवघ्या काही दिवसात गुप्त  माहितीच्या आधारे  सापळा रचून चोरट्याला गजाआड केले. विशेष म्हणजे  त्यांच्याकडून सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या आरोपीला बीड मधून अटक करण्यात आली आहे. गर्दीचा फायदा घेऊन त्याने सोनसाखळी लंपास केली होती. त्यामुळे कोणताही सुगावा लागत नव्हता. मात्र खडसे यांचा सत्कार केला जात असतांना त्याची मोबाईलवर शूटिंग करण्यात आली होती. त्या व्हिडीओमध्ये हा चोरटा आढळून आल्यानंतर त्याचा शोध पोलिसांनी घेतला व त्याला ताब्यात घेतले.

20201107 201405

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता? नवरीने नकार दिला तर त्याने स्वतः शीच केले लग्न

Next Post

बिहार एक्झिट पोल- ‘तेजस्वी’ निकाल लागणार? अखेरच्या निवडणुकीत नितीश यांचा पराभव?

India Darpan

Next Post

बिहार एक्झिट पोल- 'तेजस्वी' निकाल लागणार? अखेरच्या निवडणुकीत नितीश यांचा पराभव?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011