चांदवड – केंद्राचे शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा अशा घोषणा देत चांदवड येथे काँग्रेस व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनातून भारत बंदला पाठींबा देण्यात आला.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011