चांदवड – चांदवड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यावर अविश्वास दाखल झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी राजीनामा देत विरोधकांना चेकमेट दिला आहे. चांदवड नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्यानंतर हा अविश्वासाचा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेऊन राजीनामा दिला. त्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे. भूषण कासलीवाल काय बोलले बघा त्यांचा हा व्हीडिअो मध्ये