गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवडला रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

by India Darpan
ऑगस्ट 25, 2020 | 10:59 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200825 WA0013

चांदवड – येथील ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन व मालेगाव ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वरचे गाव येथील श्री जैन मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ४० हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक भूषण जयचंद कासलीवाल, अध्यक्ष रिंकू कासलीवाल यांनी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रिंकू कासलीवाल यांनी केलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत संबंधित परिसरातील नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. यावेळी अंकुर कासलीवाल, महेश बोराडे, गणेश शेळके, नितीन फंगाळ, मालेगाव ब्लड बँक जनसंपर्क अधिकारी समाधान शिंपी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हरणबारी व केळझरचे पूरपाणी कालव्याद्वारे सोडा; माजी आमदार दिपिका चव्हाण यांची मागणी

Next Post

पिंपळनेरमध्ये २७ ऑगस्टपासून जनता कर्फ्यू

Next Post
संग्रहित फोटो

पिंपळनेरमध्ये २७ ऑगस्टपासून जनता कर्फ्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011