नाशिक – कोरोना संसर्गामुळे शरीरातील ऑक्सिजन व हृदयाचे ठोके मोजण्यासाठी सध्या ऑक्सिमिटरची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, बाजारात बनावट ऑक्सिमीटरही विक्री होत आहे. त्यामुळेच एका ऑक्सिमीटरने चक्क प्लास्टिकच्या पेनाचा रक्तदाब आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पहा व्हायरल व्हिडिओ…