मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट कोन्सिलने अखेर या दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे हा मान भारतीय संघाचा कर्णधार आणि सलामीवीर विराट कोहली याला मिळाला आहे. २०१० ते २०२० या दशकात कोहलीने तब्बल २० हजार ३९६ धावा केल्या आहेत. त्यात ६६ शतके आणि ९४ अर्धशतके आहेत. दशताकील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार दिला जातो.
बघा विराटची प्रतिक्रीया
https://twitter.com/ICC/status/1343478505267453958