गृहस्वप्न आणि ग्राहक भान – भाग ३
घराचे एकूण क्षेत्रपळ किती आणि ते कसे मोजायचे याची माहिती आपण गेल्या भागात बघितली. त्यानुसार आपण आपले घर मोजले असेलच. नसेल मोजले तर ते तत्काळ मोजा. आपल्या करारनाम्यात (अॅग्रिमेंट) मध्ये काय नमूद आहे हे पाहून आपण मोजलेल्या क्षेत्रफळाची खात्री करा. तर त्यात काही तफावत असेल तर आपण तक्रार करु शकता. ही तक्रार कुठे व कशी करायची, याबाबत सांगत आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी विजय सागर
बघा व्हिडिओ