शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

घर बांधायचं असेल तर दहा दिवसात परवानगी बंधनकारक; एकनाथ शिंदे यांची माहिती

जानेवारी 31, 2021 | 1:45 pm
in संमिश्र वार्ता
0
gadchiroli 3 1140x570 1

गडचिरोली – एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) या नवीन नियमावलीमुळे एफएसआइचा गैरवापर आहे तो थांबेल, मोठ्या प्रमाणावर एफएसआइ दिल्यामुळे हौसिन्ग स्टॉक मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. घरांच्या किमती नियंत्रणात येतील, परवडणारी घरे लोकांना मिळतील, त्याचबरोबर पंधराशे स्क्वेअर फुटापर्यंत स्वतःचं घर बांधायचं असेल तर त्यामध्ये कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही. तीन हजार स्क्वेअर फूट पर्यंत घर बांधायचं असेल तर दहा दिवसांमध्ये परवानगी देणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची आढावा बैठक  घेतली. यावेळी संपूर्ण राज्यात ऐतिहासिक निर्णय घेऊन लागू करण्यात आलेल्या एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) चे सादरीकरण झाले. यावेळी पालकमंत्री बोलताना म्हणाले, या एकत्रित विकास विकास नियंत्रण नियमावलीमुळे सर्व शहरांचा विकास सारख्या पद्धतीने होण्यास चालना मिळेल व यामुळे सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे स्वस्त होतील. गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. गडचिरोली मध्ये यावेळी माहिती देण्यासाठी व उपस्थितांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतः प्रधान सचिव, नगर विकास महेश पाठक पालकमंत्री यांचे समवेत आले होते.

शिंदे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून युनिफाईड डीसीआर चा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे असे उद्गार पालकमंत्री यांनी यावेळी काढले. त्यामध्ये कृषी पर्यटनाला देखील चालना दिलेली आहे. शेतकरी असेल तर त्याला स्वतःचा रोजगार निर्माण करायचा असेल तर 0.2 FSI होता तो 1 FSI  पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हॉटेल किंवा रिसॉर्ट जे करायचे ते त्यांना करता येईल. शेतकऱ्याच्या पर्यटनाला देखील स्टार ग्रेड  हॉटेल आहेत त्यांना देखील तीन पर्यंत एफएसआय दिला आहे. म्हणजेच युनिफाईड डीसीआर मुळे परवडणारी घरे मिळतील, गैर व्यवहार  होणार नाही, सर्वसामान्य माणसाला परवडणारे घरे मिळेतील त्याच बरोबर कृषी आणि पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. भविष्यामध्ये या युनिफाईड डीसीआरचा फायदा शहराच्या विकासासाठी, राज्याच्या सुनियोजित विकासासाठी आणि नगरपालिका, महापालिका, नगरपरिषदा यांच्या देखील उत्पन्नामध्ये यामुळे भर पडेल अशा प्रकारच्या युनिफाईड डीसीआरचा निर्णय मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागाने घेतला आहे असे एकनाथ शिंदे यांनी संगितले.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इस्राइली गुप्तहेर संघटना मोसाद अशी आहे जबरदस्त; वाचून थक्क व्हाल

Next Post

अखेर ‘त्या’ दुर्दैवी अल्पवयीन विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू; पती, सासू, सासऱ्यावर गुन्हा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
crime diary 2

अखेर 'त्या' दुर्दैवी अल्पवयीन विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू; पती, सासू, सासऱ्यावर गुन्हा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011