नाशिक – घरावर नाव लावण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेताना नगर भूमापन विभागाचा परिरक्षण भूमापक संदीप हिरालाल चव्हाण यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी एसीबीने चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
एसीबीने दिलेली माहिती अशी
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011