नाशिक : शहर परिसरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणा-या हुक्का गँगच्या त्रिकुटास जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे. या गँगमध्ये दोघा तडिपारांचा समावेश असून त्यांच्या अटकेने शहरातील हद्दपारांचा वावर चर्चेत आला आहे. या गँगच्या अटकेने आठ घरफोड्या उघडकीस आल्या असून,संशयीतांच्या ताब्यातून साडे चार लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई मुंंबईनाका पोलीसांनी केली.
बाबू पप्पू अन्सारी उर्फ साहेल,दिपक पितांबर गायकवाड व वसील अब्दूल रेहमान शेख (रा.सर्व भारतनगर) अशी हुक्का गँगमधील त्रिकुटाचे नाव असून त्यातील बाबू अन्सारी आणि वसील शेख तडिपार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या गँगने भद्रकाली सह मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीची मालिका लावली होती. मुंबई नाका पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीतांना जेरबंद केले असता त्यांनी आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यात मुंबईनाका हद्दीतील सहा व भद्रकाली हद्दीतील दोन घरफोड्यांचा समावेश आहे. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक चोरट्यांच्या मागावर असतांना संशयीताबाबत माहिती मिळाल्याने त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. संशयीतांच्या ताब्यातून ४ लाख ५५ हजार ४४० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यात सोन्याचे मंगळसुत्र,नथ,चार लॅपटॉप,गॅस सिलेंडर,आयफोन,मिक्सर,पंचपात्री ,जरमलचे डब्बे,चांदीचे भांडे व रोकडचा त्यात समावेश आहे. ही कारवाई आयुक्त दिपक पाण्डये,उपायुक्त अमोल तांबे,सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना,वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक के.टी.रोंदळे,हवालदार सोनार,पोलीस नाईक ढमाले,डंबाळे शिपाई गायकवाड,पानवळ,आव्हाड आदींच्या पथकाने केली.
बाबू पप्पू अन्सारी उर्फ साहेल,दिपक पितांबर गायकवाड व वसील अब्दूल रेहमान शेख (रा.सर्व भारतनगर) अशी हुक्का गँगमधील त्रिकुटाचे नाव असून त्यातील बाबू अन्सारी आणि वसील शेख तडिपार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या गँगने भद्रकाली सह मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीची मालिका लावली होती. मुंबई नाका पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीतांना जेरबंद केले असता त्यांनी आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यात मुंबईनाका हद्दीतील सहा व भद्रकाली हद्दीतील दोन घरफोड्यांचा समावेश आहे. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक चोरट्यांच्या मागावर असतांना संशयीताबाबत माहिती मिळाल्याने त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. संशयीतांच्या ताब्यातून ४ लाख ५५ हजार ४४० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यात सोन्याचे मंगळसुत्र,नथ,चार लॅपटॉप,गॅस सिलेंडर,आयफोन,मिक्सर,पंचपात्री