शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्यांसाठी खुषखबर; जात प्रमाणपत्र असे सादर करा

by Gautam Sancheti
डिसेंबर 17, 2020 | 4:06 pm
in स्थानिक बातम्या
0

नाशिक – जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज १ ऑगस्ट पासून ऑनलाईन सुरू झालेले आहे. तेव्हा ग्रामपंचायत मधील राखीव जागांवर उमेदवारी करणाऱ्यांनी जातवैधता प्रमाणपत्रांसाठी www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक माधव वाघ यांनी आवाहन केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यात नाशिकमधील ६२१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज महासंचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या नियंत्रणाखाली चालते. समितीच्या CCVIS-II प्रणालीत सर्व प्रकरणांचे सेवाशूल्क Live Online Payment Gateway या माध्यमातून ऑनलाईन भरण्यास १४ डिसेंबर पासून सुरूवात झालेली आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमधील ग्रामपंचायत निवडणुकीमधील कामकाजाबरोबरच शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर सर्व बाबींचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जांचा भरणा केल्यानंतर मूळ व प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे.त्यानंतर परिपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जमा करावी. असे जाहिर आवाहन माधव वाघ यांनी केले आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.अशा सूचना ही दिल्या आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – सोन्याचे दागिने चोरणा‍-या दोन चोरटयांना अडीच वर्षे कारावासाची शिक्षा

Next Post

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Sports University 1140x570 1

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
crime11

वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी अनेकांचे बँक खाते केले रिकामे…आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
khadse

खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना….एकनाथ खडसेंचा पलटवार

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011