मुंबई – राज्य निवडणूक आयोगाला अखेर उपरती आली असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (३० डिसेंबर) ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत. तसे आदेश निवडणूक आयोगाने काढले आहेत. ऑनलाईनची यंत्रमा कोलमडल्याने आणि उमेदवारांचे प्रचंड हाल होत असल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयोगाचे आदेश असे