शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ग्रामपंचायतींना ६५ कोटी रुपये वितरीत –  बाळासाहेब क्षीरसागर

by India Darpan
ऑगस्ट 28, 2020 | 1:49 pm
in स्थानिक बातम्या
0
ZP Nashik 1 e1642158351239

नाशिक – नाशिक जिल्हयातील १३८५ ग्रामपंचायतींना  ६५ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी रुपये ८२ कोटी ४ लाख ३७ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. प्राप्त निधीतुन ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद १० टक्के व पंचायत समित्यांना १० टक्के निधी वितरीत करण्याबाबत शासनाच्या सुचना दिल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

 

जिल्ह्यात मार्च २०२० पासून आजतागायत कोविड – १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानूसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना महाराष्ट शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेस पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत प्राप्त निधी ग्रामपंचायतींना वितरीत करण्यासाठी नाशिक जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतींचे वेगळे बँक खाते ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करुन प्रत्येक ग्रामपंचायतीस त्यांच्या हिशाचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरण करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी दिली.

…………..

निधी विहित वेळेत खर्च करावे – बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष

जिल्हयात कोवीड-१९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर, गावातील सध्याच्या परिस्थतीचे विश्‍लेषण करुन गावाच्या गरजा ओळखून कामे घेण्याबाबत ग्रामपंचायतींनी कामे सुचवाची.  ग्रामविकासाची मंजुर कृती आराखड्यातील अत्यावश्यक कामे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घेण्यात येऊन निधी विहित वेळेत खर्च करण्याची कार्यवाही करण्यात यावी. पंचायत समिती स्तरावर व जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त निधीतुन शासनाच्या निधी खर्चाच्या  मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्यानंतर निधी वितरण व विकास कामे हाती घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

……………

गटविकास अधिकारी यांनी सनियंत्रण करावे – लीना बनसोड,  मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद स्तरावर पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत वेळोवेळी प्राप्त होणारा निधी तात्काळ ग्रामपंचायत स्तरावर वितरीत केला जाईल. वितरीत करण्यात आलेला निधी खर्चाबाबत नियोजन करुन जनहिताची कामे सदर निधीतुन विहीत वेळेत होतील याबाबत गटविकास अधिकारी यांनी सनियंत्रण करावे.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फायनान्स कंपन्यांच्या विरोधात ट्रान्सपोर्ट असोसिएशन रस्त्यावर उतरणार

Next Post

गणपती बाप्पा मोरया! सिद्धीविनायकाचे दर्शन आता घरबसल्या; ॲपचे उद्घाटन

Next Post
Siddhivinayak App 750x375 1

गणपती बाप्पा मोरया! सिद्धीविनायकाचे दर्शन आता घरबसल्या; ॲपचे उद्घाटन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011