मुंबई – अभिनेता गोविंदाने नुकतीच त्याच्या वाढदिवसाची ग्रँड पार्टी दिली. त्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हिडीओमध्ये गोविंदा ‘हिरो नंबर १’ आणि ‘कुली नंबर १’ या सुपरहिट चित्रपटांमधील गाण्यांवर आपल्या पत्नीसोबत थिरकताना दिसतो आहे. २१ तारखेला गोविंदाने वयाची ५७ वर्षे पूर्ण केली. यानिमित्त त्याने पार्टी दिली. याचा व्हिडीओ फोटोग्राफर वीराल भयानी याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कोरिओग्राफर गणेश आचार्य देखील गोविंदा सोबत डान्स करताना दिसत आहेत.
९० च्या दशकात कॉमेडीअन म्हणून गोविंदाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. २००३ मध्ये त्याने राजकारणात प्रवेश केला. आतापर्यंत त्यांनी जवळपास १६५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००४ मध्ये गोविंदाने लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून जिंकूनही आले. २००८ मध्ये त्यांनी राजकारणातूनही संन्यास घेतला.