नाशिक – गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पात्रातील पाणी पातळी वाढली आहे. अचानक रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने येथे पार्किंग केलेली अनेक वाहने पाण्यात अडकली आहेत. त्यामुळे या वाहनांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
बघा व्हिडिओ