मुंबई – राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा अमिल देशमुख यांनी दिला आहे. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआयने करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ही चौकशी निष्पक्षपणे व्हावी म्हणून राजीनामा देत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने यापूर्वीच देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते बघा (खालील निळ्या गोलवर क्लिक करा)
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1379016220758843392