मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्या शासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या एक सदस्यिय समितीचे कामकाज निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समितीबाबत शासनाने हे परिपत्रक काढले आहे.
