मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुडन्यूज. हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिल्या कारचे यशस्वी प्रदर्शन

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 11, 2020 | 1:35 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
image003JQEDM1E8

पुणे – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि केपीआयटीने भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधन सेल (एचएफसी) प्रोटोटाईप कारचे सीएसआयआर- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे प्रदर्शन केले. इंधन सेल हे कमी तापमानावरील पीईएम (प्रोटोन एक्सचेंज मेम्ब्रान) प्रकारचे इंधन सेल आहे, जे ६५-७५ डिग्री सेंटीग्रेड तापमानात, वाहन अनुप्रयोगासाठी अनुकूल आहे.

सीएसआयआर आणि केपिआयटीने यशस्वीरित्या १० kWe क्षमतेची स्वयंचलित श्रेणीची एलटी-पीईएमएफसी इंधन सेल विकसित केले आहे, जे सीएसआयआरच्या कृतीतून ज्ञान (know-how) कार्यक्रमावर आधारीत आहे.

केपीआयटीने स्टॅक अभियांत्रिकीत नवीन कौशल्य विकसित केले ज्यात हलक्या वजनाचे धातू द्विध्रुवी प्लेट आणि गॅस्केट डिझाइन, बॅलेन्स ऑफ प्लान्ट (बीओपी), सिस्टम इंटिग्रेशन, कंट्रोल सॉफ्टवेयर आणि इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन जे इंधन सेल वाहन चालविण्यास सक्षम करते.

वाहनांसाठी अनुकूल तंत्रज्ञान

इंधन सेल स्टॅकसह नंतर विकसित केलेल्या (रेट्रोफिटेड) बॅटरी-इलेक्ट्रिक पॅसेंजर कार प्लॅटफॉर्मवर चाचण्या करण्यात आल्या. तथापी, हे तंत्रज्ञान बस आणि ट्रक यासारख्या व्यापारी वाहनांना अधिक अनुकूल ठरेल अशी अपेक्षा आहे. अपेक्षित ऑपरेटिंग श्रेणी मिळविण्यासाठी बॅटरी इलेक्ट्रिक बस/ ट्रकना मोठ्या बॅटरीची आवश्यकता असते. या तुलनेत एचएफसी तंत्रज्ञानासाठी मोठ्या ऑपरेटींग श्रेणीसाठी लहान बॅटरीची आवश्यकता असते. म्हणून एचएफसी तंत्रज्ञान व्यावसायिक वाहनांसाठी अधिक अनुकूल आहे.

६० ते ६५ वेग

एफसी वाहनांमध्ये टाईप- III हायड्रोजन टाकी बसविण्यात आली आहे. या टाकीची क्षमता सुमारे १.७५ किलोग्रॅम हायड्रोजन ३५० बार दाब एवढी आहे. यामुळे एफसी वाहन भारतीय रस्त्यांवर ६०-६५ प्रति तास या वेगाने धावू शकेल. संपूर्ण इंधन सेल स्टॅक आणि पॉवर ट्रेनसह संबंधित घटक प्रमाणित 5 सीटर सेडान कारमध्ये रेट्रो फिट होते.

image0042ODQI2UG

इंधन आयात घटणार

या महत्त्वपूर्ण उपलब्धीविषयी बोलताना केपीआयटीचे अध्यक्ष रवी पंडित म्हणाले, तंत्रज्ञानाला उत्तम भविष्य आहे आणि देशी विकासामुळे पूर्वीपेक्षा व्यावसायिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य होण्याची अपेक्षा आहे. हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे जे भारताला प्रदूषण कमी करण्यात आणि आपल्या जीवाश्म इंधनाची आयात कमी करण्यात मदत करेल.

स्वच्छ इंधनाला चालना

सीएसआयआर-एनसीएलचे संचालक प्रो. अश्विनीकुमार नांगिया औद्योगिक भागीदार म्हणून स्वदेशी सीएसआयआर-एनएमआयटीआय तंत्रज्ञान आणि केपीआयटीच्या व्यावसायिक भागीदारीच्या सहाय्याने हायड्रोजन इंधन सेलवर चालविल्या जाणार्‍या पहिल्या यशस्वी कारबद्दल टीमचे अभिनंदन करताना म्हणाले, हायड्रोजनवर आधारित नवीकरणीय ऊर्जेची देशातील वाहतुकीसाठी इंधन म्हणून वापर करण्याची वेळ आली आहे. यामुळे केवळ पेट्रोल, डिझेल आयातीचा खर्च कमी होणार नाही तर हायड्रोजन हे एकमेव स्वच्छ इंधन आहे ज्याचे उप-उत्पादन केवळ पाणी आहे. सीएसआयआरच्या एनएमआयटीएलआय अंतर्गत ऊर्जा क्षेत्रातील दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीला यश आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

 आजचे राशीभविष्य – ११ ऑक्टोबर – रविवार

Next Post

हेरगिरी प्रकरण- फॉरेन्सिकचा अहवालच महत्त्वाचा पुरावा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Next Post
e1602692758145

हेरगिरी प्रकरण- फॉरेन्सिकचा अहवालच महत्त्वाचा पुरावा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011