नवी दिल्ली – प्रत्येक वर्षी गुगल आपला संशोधन अहवालात प्रसिद्ध करते यात वर्षभर गुगलच्या व्यासपीठावर लोकांनी काय काय शोधले (सर्च केले) याविषयी माहिती देण्यात आलेली असते.
आता कोरोना काळात लोकांना गुगलवर जास्त कार्य शोधले ते पाहू या…
टॉप (शीर्ष) ट्रेंडिंग विषय – इंडियन प्रीमियर लीगच्या मॅच, कोरोनाव्हायरस आजार व औषधी, अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल, जो बायडेनचे मत, पंतप्रधान किसान योजना, बिहारचे निवडणूक निकाल, दिल्ली निवडणुकीचे निकाल आदी प्रकरण.
टॉप ट्रेंडिंग फिल्म – दिल बेचरा, तान्हाजी, शकुंतला देवी, गुंजन सक्सेना, लक्ष्मी, सडक- 2 ,बागी- 3 , गुलाबो सीताबो
टॉप व्यक्तिमत्व यादी – जो बायडेन, अर्नब गोस्वामी, कनिका कपूर, किम जोंग उन, अमिताभ बच्चन, राशिद खान, रिया चक्रवर्ती ,कमला हॅरिस ,अंकिता लोखंडे, कंगना रनौत.
काय कसे तयार करावे – पनीर कसा बनवायचा, रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची, कॉफी कशी बनवायची, पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे, घरी सॅनिटायझर कसा बनवायचा, फास्टॅग रिचार्ज कसा करायचा, ई-पास कसा लागू करावा, जलेबी कशी बनवायची असे अनेक विषय यंदा जास्त सर्च केले गेले.