नवी दिल्ली – गिरीशचंद्र मुर्मू यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉल येथे आयोजित एका समारंभात शनिवारी (८ ऑगस्ट) सकाळी १०.३० वाजता राष्ट्रपतींसमोर त्यांनी पदाची शपथ घेतली. गिरीशचंद्र मुर्मू यांचा कार्यकाळ २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011