नाशिक – योगासन हेच मिशन असा ध्यास घेऊन सतत १०३ तास योगासने करुन गिनीज बुक अॅाफ रेकॅार्डमध्ये नोंद केलेल्या प्रज्ञा पाटील यांनी हटके योगासनांचा एक व्हीडीओ पाठवला आहे. यात त्यांनी एका गाण्यावर योगसनाच्या विविध मुद्रा, अभियनयासह केल्या आहे. बघा त्यांचा युटयूबवर असलेला VDO
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011