मुंबई – सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल ने सोशल मिडियात पोस्ट टाकून गुडन्यूज दिली आहे. श्रेया गर्भवती असून बेबी बंप फोटो तिने पोस्ट केला आहे. तसेच, आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या पर्वाला आरंभ करीत असल्याचे तिने सांगितले आहे. श्रेयाचा पती आदित्य हा उद्योगपती आहे.
https://twitter.com/shreyaghoshal/status/1367326582747103243