नवी दिल्ली – अभिनेता हिमांश कोहली याची आधीची प्रेयसी नेहा कक्कर याचे लग्न झाल्याने सोशल मीडियावर तो भलताच ट्रोल झाला आहे. मात्र या ट्रोलिंगमुळे आपण खूप वैतागल्याचे तो सांगतो. नेहाचं लग्न झाल्याचे आपल्याला ठाऊक असून त्यामुळे आपण खूशही असल्याचे हिमांश सांगतो. नेहा कक्कर आणि हिमांश कोहली हे दोघे २०१८ मध्ये वेगळे झाले. त्यानंतर तिने नुकतेच रोहनप्रीत सिंहशी विवाह केला.

दोन वर्षांपासून मी अशाप्रकारच्या 
 
			








