गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गायनाची आवड आहे ? या स्पर्धेत सहभागी व्हा

by India Darpan
ऑक्टोबर 28, 2020 | 11:20 am
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 2020 10 28 164529

धुळे – येथील सरस्वती संगीत विद्यालय यांच्यातर्फे गुरुवर्य कै. अशोक कुलकर्णी स्मृती प्रित्यर्थ ख्याल गायन स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आली आहे. यंदा ऑनलाईन पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वय वर्ष १४ ते २२ असा पहिला गट आणि २३ वर्ष वयापासून पुढे अशा दोन गटात स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत संगीत शास्त्राचे शिक्षण घेणारे तसेच हौशी कलाकारांना सहभागी होता येणार आहे. व्यावसायिक गायकांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. विजेत्या स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र आणि रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९९६०४३४५८६ / ९०२८२३३३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हे आहेत स्पर्धेचे नियम…  

Screenshot 2020 10 28 164548

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकची ओळख नक्की काय? हा मेसेज व्हायरल  

Next Post

आयएमएच्या त्या वक्तव्याचा निमा संघटनेकडून निषेध

India Darpan

Next Post

आयएमएच्या त्या वक्तव्याचा निमा संघटनेकडून निषेध

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011