नाशिक – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून “निर्धार LICचा, एक हात मदतीचा!” हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत इयत्ता १०वी व १२ मध्ये ६०% हून अधिक गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना “Golden jubilee ” शिष्यवृत्ती योजना चालविली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://licindia.in/Golden-Jubilee-Foundation
किंवा
ज्ञा. रा. कोटगिरे – विमा सल्लागार -7722079500 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.