शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गणेश मूर्ती विसर्जन दिवसभरात केव्हाही करा; दा कृ सोमण यांची माहिती

by India Darpan
ऑगस्ट 31, 2020 | 5:12 pm
in मुख्य बातमी
0
EgXGHiGU0AYR8t9

मुंबई – मंगळवारी (१ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी बरोबरच पौर्णिमा असल्याने सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच गणेश मुर्ती विसर्जनाचा मुहूर्त असल्याचा मेसेज सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. मात्र, त्यात कुठलेही तथ्य नाही. मंगळवारी दिवसभरात केव्हाही गणेश मूर्ती विसर्जन करण्यास हरकत नाही, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी ‘इंडिया दर्पण लाईव्ह’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

श्री गणरायाला निरोप देण्याचा दिवस अनंत चतुर्दशी मंगळवारी आहे. गणेश विसर्जनाबाबत सध्या एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात म्हटले आहे की, “मंगळवारी चतुर्दशी सकाळी ९:३९ पर्यंत आहे. त्यानंतर पौर्णिमा आहे. या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे गणेश विसर्जन करण्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मंगळवारी ९:३९ पर्यंत चतुर्दशी असल्यामुळे तोपर्यंत आरती, नैवेद्य, उत्तरपूजा करून मूर्ती जागेवरून थोडी हलवावी. त्यानंतर दिवसभरात कधीही त्या मूर्तीचे विसर्जन करता येते.” यासंदर्भात ज्येष्ठ पंचांगकर्ते दा कृ सोमण म्हणाले की, पौर्णिमा ही सकाळी ९.३८ वाजता लागते आहे. सूर्योदय हा चतुर्दशीने होत आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभरात केव्हाही गणेश मूर्ती विसर्जन करण्यास हरकत नाही. तसेच, बुधवारी (२ सप्टेंबर) महालयारंभ म्हणजेच पितृपक्ष सुरू होतो आहे. त्यामुळे मंगळवारीच श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करायला हवे, असेही सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मंगळवार हा श्री गणपतीचा वार असल्याने त्यादिवशी मूर्तीचे विसर्जन करावे का, असा प्रश्नही अनेकांकडून विचारला जात आहे. मात्र, अनंत चतुर्दशीचा दिवस असल्याने दिवसभरात केव्हाही गणेश मूर्तीचे विसर्जन करता येईल, असे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- ९०९ कोरोनामुक्त. ८९६ नवे बाधित. १० मृत्यू

Next Post

येवला – श्रध्दांजली वाहण्यासाठी प्रहार संघटनेकडून रक्तदान शिबिर

Next Post
IMG 20200831 WA0241

येवला - श्रध्दांजली वाहण्यासाठी प्रहार संघटनेकडून रक्तदान शिबिर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011