मालेगाव – गणेश चतुर्थीचं पर्व सर्वत्र उत्साहात साजरं करण्यात येत आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानीही गणरायाचं आगमन झालं. संपूर्ण कुटुंबाने यावेळी गणेशाची आरती केली.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011