नाशिक – गंगापूर धरणाच्या ठिकाणी कार्यन्वित झालेला बोट क्लब अल्पवाधीतच लोकप्रिय झाला आहे. त्यामुळेच या ठिकाणाची माहिती देणारा गुजराथी व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या ठिकाणामुळे नाशिकच्या पर्यटनाला चार चाँद लागले असून नाशिककरांसह बाहेरचे पर्यटकही आता येथे भेट देऊ लागले आहेत.
बघा हा व्हायरल व्हिडिओ
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011