नाशिक – गंगापूर धरणावरील सुसज्ज बोट क्लब लवकरच सुरू होणार आहे. येथे बोटीच्या विविध चाचणी सध्या घेतल्या जात असून येथील राईड लवकरच नाशिककरांसाठी उपलब्ध होणार आहेत.
बघा बोट क्लबचा हा अप्रतिम व्हिडिओ
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011