नाशिक – गंगापूर धरण ९४ टक्के भरल्याने आणि त्यातून विसर्ग सुरू झाल्याने महापालिकेच्यावतीने जलपूजन करण्यात येणार आहे. मंगळवारी (२५ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता गंगापूर धरण येथे जलपूजन कार्यक्रम महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते केला जाणार आहे. यावेळी अन्य पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011