नाशिक – सोमवार पासून नाशिक येथून सोलापूर, अकोला, लोणार, तर नांदगाव येथून परळी वैजनाथ, देऊळगाव राजा येथे बस सुरु होणार आहे. तर नाशिक येथून नागपूरसाठी साधी स्लिपर कोच बस ही मालेगाव, धुळे, जळगाव व भुसावळ या मार्गावरुन धावणार आहे.
नाशिकहून खालील मार्गावर जाणा-या बसचे वेळापत्रक –
- नाशिक – सोलापूर मार्गावर सकाळी ९.३० व रात्री २०.०० वाजता
- नाशिक – अकोला सकाळी ८.३० वाजता
- नाशिक – लोणार सकाळी ७.३० वाजता
- नांदगावहून सुटणारी बस
- नांदगाव – परळी वैजनाथ ९.१५ वाजता
- नांदगाव – देऊळगाव राजा ११.०० वाजता
- ……….
- नाशिक येथून नागपूर करता साधी शयन यान बस सेवा
खालील ठिकाणाहून नागपूर करता सुटण्याची वेळा
नाशिक येथून २०.०० वाजता
मालेगाव येथून २२.१५ वाजता
धुळे येथून ००.०० वाजता
जळगाव येथून०२.०५ वाजता
भुसावळ येथून २.४५ वाजता
नागपूर येथून नाशिक करता सदर बस २०.०० परती करता सुटेल