गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खासगीकरणाला विमा कर्मचारी संघटनेचा विरोध; खा. पवार यांना निवेदन

by India Darpan
ऑगस्ट 27, 2020 | 1:45 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200827 WA0216

एलआयसीच्या भागभांडवल विक्री धोरणाला विरोध करण्याची मागणी

…….

नाशिक – आयुर्विमा महामंडळाचे भागभांडवल विक्रीला काढण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध म्हणून खासदार भारती पवार यांना नाशिकच्या विमा कर्मचारी संघटना तर्फे निवेदन देण्यात आले.  आॅल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे देशभरातील खासदारांना असे निवेदन दिले जात आहे.

खा. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एलआयसीचे आयपीअोव्दारे खासगीकरण करण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमाधारकांच्या हिताला बाधा पोहचेल. सदर धोरणाला विरोध करावा व  एलआयसी सार्वजनिक क्षेत्रातील महामंडळ व देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित राखावी असे नमुद केले आहे.

खा. पवार यांना निवेदन देतांना कॉ मोहन देशपांडे, सरचिटणीस, सुनील जोशी, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सहचिटणीस योगेश कासार, सहचिटणीस महेश डांगे, सह खजिनदार प्रिया जोशी, सहचिटणीस अनघा यार्दी हे उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत मंत्रायलयामध्ये दर आठवड्याला बैठक

Next Post

पीक विमा कंपन्यांची जिल्हास्तरावर कार्यालये करा; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

Next Post
Hon CM Sir Facebook Live 745x375 1

पीक विमा कंपन्यांची जिल्हास्तरावर कार्यालये करा; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011